National Scholarship Exam 2019 – नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम – २०१९

प्रिय शिक्षक / विद्यार्थी / पालक, दरवर्षी प्रमाणे या ही शैक्षणिक वर्षासाठी नाईस फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय स्तरावर स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केली जाते. या मध्ये इ. ५ वी ते १२ वी व डिग्री / डिप्लोमा पर्यंतचे सर्व विद्यार्थी परीक्षेस पात्र असतील. विद्यार्थ्यांसाठी फायदे: १. स्पर्धा परीक्षेची सराव व तयारी २. पहिल्या ते पाचव्या क्रमांकवर येणाऱ्या विद्यार्थ्यांस रुपये  ५,०००/- ते रुपये ३५,०००/- पर्यंत रोख…